अन्याय अत्याचारा विरुद्ध न्यायाचे बालपणापासूनच बाळकडू म्हणूनच पत्रकारितेची निवड आणी स्थानिक साप्ताहिकांमधून पत्रकारितेला सुरुवात. दैनिक हिंदुस्थान , साहसिक वृत्तपत्रामधून सडेतोड वृत्तांकन ते आघाडीच्या लोकसत्ता वृत्तपत्राचे अनेक वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून वृत्तसंकलन. स्थानिक केबल टीव्ही न्यूज चैनल न्यूज आपली वणी मध्ये तब्बल एक तपावून अधिक काळ न्यूज प्रतिनिधी म्हणून तर आघाडीच्या जय महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल चा यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही तब्बल सहा वर्ष कार्य. आणी आता, आवाज माझा या वेबसाईटचे मुख्य संपादक व आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. यासोबतच आवाज माझा याच स्थानिक केबल टीव्ही न्यूज चॅनलचा संपादक मालक म्हणून मागील एक दशकापासुन पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज…🙏
---Advertisement---